दहिगावं उपसा सिंचनाचे आवर्तन गुरूवार पासून सुरू होणार ; माढा-सीना जोडकालव्यातून उजनीतील ओव्हर फ्लोचे पाणी आवर्तनाद्वारे दिले जाणार- आमदार नारायण आबा पाटील
करमाळा, दि. २४ (करमाळा-LIVE)- दहिगावं उपसा सिंचनाचे आवर्तन गुरुवार दि. २६ जून पासून सुरु होणार असून भीमा-सीना बोगद्यातून आजपासून पाणी...