कोण होणार आदिनाथचा ‘आका’? पाटलांसाठी प्रतिष्ठेची तर शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई ; थेट दुरंगी लढतीत आबा पाटलांच्या संजीवनी पॕनलचा विजय जवळजवळ निश्चित
करमाळा, दि. १६ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूकीची रणधुमाळीत उद्या १७ एप्रिलला मतदान होणार असून निवडणूक...