वांगी-२ येथे विविध विकास कामांचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण
जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)-
वांगी-२ येथे विविध विकास कामांचे युवानेते पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी माजी सभापती अतुल पाटील, माजी उपसभापती शेखर गाडे, गणेश चौधरी, धुळाभाऊ कोकरे, रामेश्वर तळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, वांगी- २ गावासाठी सदैव तत्पर असून आगामी काळात देखील आपण वांगी- २ ला विकास कामांसाठी तत्पर राहू असे सांगितले.
यावेळी प्रास्ताविक विशाल तकिक-पाटीक यांनी केले तर आभार दत्तात्रय रणसिंग यांनी मानले.