06/06/2025

वाढदिवसानिमित्त जेऊरात आबा पाटलांचे शक्तिप्रदर्शन ; आबांना कुठल्याही परिस्थितीत विधानसभेवर निवडून आणायचे- कार्यकर्त्यांचा निर्धार

0
IMG-20240823-WA0059.jpg

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-
माजी आमदार आणि करमाळा विधानसभेचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नारायण आबा पाटील यांच्या ५८ व्या वाढदिवसाच्या निमित्त अनेक मान्यवरांनी जेऊर येथे कार्यक्रम स्थळी भेटून शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार रोहित पवार, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, शिवसेना करमाळा शहर प्रमुख प्रवीण कटारिया, करमाळा शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर लावंड, महाराष्ट्र केसरी रावसाहेब मगर, पैलवान सुभाष गुलमे, पैलवान शहाजी नलावडे, बाजार समितीचे संचालक बापूराव रणसिंग, माजी उपसभापती जालिंदर पानसरे, आदिनाथ माजी संचालक शहाजी देशमुख, माजी संचालक बापूराव देशमुख, संजय खाडे, मकाई माजी उपाध्यक्ष रमेश कांबळे, पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय जाधव, केमचे सरपंच अजित तळेकर, कंदरचे सरपंच भास्करराव भांगे, भगतवाडीचे सरपंच माऊली भागडे, नाना पवार, संजय फडतरे, माजी सरपंच अभयसिंह राजे भोसले, आदिनाथ प्रशासकीय सदस्य संजय गुटाळ, करमाळा नगरपालिकेचे माजी नगरसेवक अल्ताफ तांबोळी, डॉ.अमोल दुरंदे, डॉ.अमोल घाडगे, माजी सभापती बापूसाहेब पाटील, संतोष पाटील, माजी नगराध्यक्ष अमोदशेट संचेती, माजी सरपंच विलास कोकणे, केडगावं चे माजी सरपंच शहाजी कानगुडे, चिखलठाणचे सरपंच विकास गलांडे, घारगावंचे सरपंच रामलिंग देशमुखे, राजुरीचे सरपंच राजाभाऊ भोसले, जिंतीचे माजी सरपंच संग्रामराजे राजेभोसले, कोंढजचे सरपंच जालिंदर आदलिंग, कुगावंचे सरपंच सागर पोरे, पोथरेचे सरपंच अंकुश शिंदे, वांगी-२ चे सरपंच सुरेश जाधव, आळसुंदेचे सरपंच सोमनाथ देवकाते, पोंधवाडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे, वरकुटेचे सरपंच दादा भांडवलकर, कुंभेजचे उपसरपंच संजय तोरमल, गुलमरवाडीचे उपसरपंच प्रभाकर गावडे, पोफळजचे माजी सरपंच दत्तात्रय गव्हाणे, वांगी-२ चे सरपंच चौधरी, महेंद्र पाटील, कृषी भूषण दादासाहेब पाटील, रोपळेचे माजी सरपंच तात्यासाहेब गोडगे, माजी सरपंच रामभाऊ नलवडे, शेलगावंचे सरपंच अमर ठोंबरे, लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख, वांगी-१ चे दत्तात्रय बापू देशमुख, मोरवडचे माजी सरपंच भास्कर नाळे, वीटचे माजी उपसरपंच तात्या जाधव, सुभाष पाटील पतसंस्था साडे चे चेअरमन ताकमोगे सर, विकास दास, गौंडरेचे माजी सरपंच चंदू नाना अंबारे, तात्यासाहेब शिंदे, धनाजी शिंदे, आबासाहेब टापरे, कोर्टी येथील एकनाथ शिंदे, दत्तात्रय ठोंबरे, माजी सरपंच हनुमंत सरडे, विनोद खुपसे, प्रकाश खुपसे (उपळवाटे), पवन पाटील, विजय भगत, महेश ताटे (पिंपळखुटे), अभंग महाराज, राजाभाऊ शिंदे (तांदुळवाडी), अतुल पाटील दयावान (म्हैसगावं), महावीर जगताप (दहिवली) तसेच विविध गावाचे आजी माजी सरपंच, सोसायटी चेअरमन, तसेच करमाळा व माढा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ, कर्मयोगी पतसंस्था, लोकनेते पतसंस्था, स्वामी विवेकानंद पतसंस्था, जैन संघटना, जेऊर व्यापारी संघटना, नाभिक संघटना, सराफ संघटना यासह अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे सत्कार केले.मान्यवरांचे स्वागत नवनाथ बापू झोळ, देवानंद बागल, धुळाभाऊ कोकरे, अतुल पाटील, बिभीषण आवटे, बाळासाहेब पवार, गहिनीनाथ ननवरे, राजाभाऊ कदम, दत्ता सरडे, पृथ्वीराज पाटील, चंद्रप्रकाश दराडे, अशोकदादा पाटील, जिल्हा परिषद व पंचायत समितीचे तसेच बाजार समितीचे पाटील गटाचे पदाधिकारी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page