17/04/2026

गौरी-गणपती सजावट ; जेऊरच्या बापू कावडे यांनी साकारला जेजूरीच्या मल्हार गडाचा देखावा

0
IMG-20230923-WA0053.jpg

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथील जनरल स्टोअर्स चे व्यापारी शंकर उर्फ बापू कावडे यांनी जेजूरी येथील मल्हार गडाचा देखावा साकारला असून गौरी-गणपती समोर केलेल्या या सजावटी मुळे देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, जेऊर परिसरात त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

जर वर्षी प्रमाणे यावर्षीही बापू कावडे यांनी आकर्षक देखावा सादर केला आहे. जेजूरी गडाचा देखावा बनविण्यासाठी त्यांना तब्बल दहा दिवस मेहनत घ्यावी लागली, दरम्यान या देखाव्यात जेजूरी गड सह विविध कार्यक्रमांचे हलते देखावे ही दाखवण्यात आले आहे.

दरम्यान आज जेष्ठ गौरी आणि घरगुती गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला.

जेजूरी गड देखावा

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page