19/10/2025

ताज्या घडामोडी

Trending Story

शिवजन्मोत्सव: जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन तर शिवजयंती मिरवणूक प्रमुखपदी हेमंत शिंदे

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे पारंपारिक पद्धतीने आयोजन सोलापूर जिल्ह्यातील जेऊर या अशा...

करमाळ्यातील जलसंपदा विभागाच्या कार्यालयात आढळला किंग कोब्रा नाग

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)- करमाळ्यातील जलसंपदा विभागाच्या भीमा उपसा सिंचन उपविभाग क्र-१ या उपविभागीय कार्यालयात इंडियन कोब्रा जातीचा नाग आढळून...

महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश भोसले आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानीत

करमाळा, दि. १४ (करमाळा-LIVE)- महात्मा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक रमेश भोसले यांचा सोलापूर जिल्हा अध्यापक विज्ञान मंडळाच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्काराने...

करमाळा शहरातील विविध समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल- सरचिटणीस जितेश कटारिया

करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)- शहरातील विविध समस्या मार्गी लावाव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा...

नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपासे यांनी मनातील इच्छे पेक्षा करमाळ्यातील गंभीर प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे- भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत पवार

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- सध्या करमाळ्यातील जनता पाणी, रस्ते, कचरा, अतिक्रमण, मोकाट जनावरे, मोकाट कुत्रे यांच्यासारख्या गंभीर प्रश्नांना तोंड देत...

जेऊरच्या भारत प्रायमरीची शैक्षणिक सहल उत्साहात

जेऊर, दि. ११ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात पार पडली. प्रत्येक वर्षी भारत प्रायमरी स्कूल मध्ये...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. ९ (करमाळा-LIVE)- जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने माता रमाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना किशोर कदम म्हणाले...

करमाळ्याच्या सिद्धी देशमुखचे  अबॕकस मध्ये घवघवीत यश ; भारतातील सगळ्यात लहान अबॅकस ग्रॅज्युएट होण्याचा मिळाला मान

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)- प्रोऍक्टिव्ह अबॅकस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून अबॅकस ची राष्ट्रीय परीक्षा २२ डिसेंबर रोजी सोलापूर येथे घेण्यात आली....

कुंभेज येथे माजी राज्यमंत्री स्व. दिगंबररावजी बागल यांना अभिवादन

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- महाराष्ट्राचे माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा यांना स्मृतीदिनानिमित्त कुंभेज येथील दिगंबरराव बागल...

जेऊरच्या न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये हळदी-कुंकू समारंभ संपन्न

जेऊर, दि. ५ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील न्यू इरा पब्लिक स्कूलमध्ये महिला व पालक यांचे हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

नववे पुण्यस्मरण : जेऊर परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना घडविणारे आणि यशस्वी जीवनाचा मूलमंत्र देणारे- कै मु.ना कदम सर

जेऊर, दि. 4 (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील भारत शैक्षणिक संकुलाचे संस्थापक आणि माजी प्राचार्य कै मु. ना कदम सर...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूलमध्ये आनंदी बाजार उत्साहात संपन्न

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये जरवर्षी प्रमाणे यावर्षीही इयत्ता पहिली ते चौथी व भारत माँटेसरी मधील...

निसर्गाप्रती संवेदनशीलता वाढवण्यासाठी यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशनद्वारे व्यापक जाणिव जागृतीपर उपक्रम राबवणार- प्रा. गणेश करे-पाटील

करमाळा, दि. ४ (करमाळा-LIVE)- निसर्ग संतुलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पक्ष्यांचे व वन्यजीवांचे अधिवास जपायला हवेत तसेच निसर्गाप्रति संवेदनशिलता वाढवण्यासाठी यशकल्याणी...

जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संत तुकाराम महाराज यांची जयंती साजरी

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील संभाजी ब्रिगेड संपर्क कार्यालयात जगद्गुरु संत तुकोबाराय जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना...

कंदरच्या शिवम नीलकंठ ची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड

कंदर, दि. १ (संदिप कांबळे)- कंदर येथील शिवम नीलकंठ याची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या टीम मध्ये निवड झाली आहे. कंदर येथील...

जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना- बँकेच्या काराभारावर ग्राहकांची प्रचंड नाराजी

जेऊर, दि. १ (करमाळा-LIVE)- जेऊरची स्टेट बँक नावाला अन् पैसे नाहीत द्यायला ग्राहकांना अशी गत झालेली असून जेऊर स्टेट बँकेच्या...

शिवसेना ओबीसी-व्हिजेएनटी सेनेच्या वतीने हिंदुहृदयम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन

सोलापूर, दि. २६ (करमाळा-LIVE)- शिवसेनेचे पक्षप्रमुख हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. सोलापूर शहरात शिवसेना शिंदे...

करमाळ्यात उद्या श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांच्या भव्य पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)- अनंत श्री विभूषित जगद्‌गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज (नाणीजधाम) यांचा पादुका दर्शन सोहळा सोलापूर जिल्हा...

दहावी-बारावीच्या कॉपीमुक्त परीक्षेसाठी बोर्डाच्या नव्या पॕटर्नमुळे विद्यार्थी दडपणाखाली ; निर्णयाचा फेरविचार व्हावा

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी-बारावी परिक्षा काॕपी मुक्त होण्यासाठी कर्मचारी अदलाबदली चा घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थी दडपणाखाली आलेले...

प्रा. भिष्मा चांदणे यांचा यशकल्याणी संस्थेच्यावतीने सन्मान

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- शिक्षणाबरोबर सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल प्रा. भिष्मा चांदणे यांचा यशकल्याणी संस्थेच्यावतीने सन्मान करण्यात आला आहे. प्रा.भिष्मा...

हेही वाचा….

You cannot copy content of this page