पंचवीस वर्षांंनंतरही मैत्री आजही कायम ; जेऊरच्या भारत हायस्कूलच्या २००१ सालच्या बॕच ने केले गेट-टू-गेदर
जेऊर, दि. २० (गौरव मोरे)-जेऊर येथील भारत हायस्कूलमध्ये काल १९ जानेवारीला पंचवीस वर्षांपूर्वीच्या दहावीतील विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन जुन्या आठवणी जागवल्या....