आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यातील पश्चिम भागात झंझावती प्रचार ; गाव भेट दौऱ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभेचे भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आमदार संजयमामा शिंदे यांनी आज शनिवार दिनांक 27 एप्रिल...