सोलापूरातील प्रा.शहाजी ठोंबरे यांनी पीएचडी प्राप्त केल्याबद्दल सोलापूर जिल्हा इंग्लिश टीचर्स असोसिएशन च्यावतीने सन्मान
करमाळा, दि. १३ (करमाळा-LIVE)-सोलापूर येथील श्री चौंडेश्वरी प्रशालेचे सहशिक्षक व इंग्रजी भाषा विषयाचे राज्यस्तरीय तज्ञ मार्गदर्शक प्रा. शहाजी ठोंबरे सर...