17/12/2024

मकाई साखर कारखान्याचे संचालक संतोष देशमुख यांचे निधन

0
IMG-20230525-WA0013.jpg

करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील वांगी- 3 येथील रहिवासी आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख (वय 45) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page