करमाळा मकाई साखर कारखान्याचे संचालक संतोष देशमुख यांचे निधन Gaurav_More May 25, 2023 0 करमाळा, दि. 25 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वांगी- 3 येथील रहिवासी आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष बप्पा देशमुख (वय 45) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. About The Author Gaurav_More See author's posts 142 Post navigation Previous: पाच कोटी रुपये मंजूर असलेल्या राजुरी-वाशिंबे या रस्त्याची अशी अवस्था असेल तर… डिकसळ पुलाच्या पन्नास कोटी कामाची काय अवस्था होईल सर्वसामान्य जनतेत चालू असलेली कुजबुज..”Next: करमाळा : महात्मा गांधी ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा 99.39 टक्के निकाल More Stories करमाळा करमाळ्याचे पर्यावरणप्रेमी कल्याणराव साळुंके यांना पर्यावरण कार्यासाठी पुरस्कार प्रदान Gaurav_More October 7, 2026 0 करमाळा कुंभेज कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न Gaurav_More October 7, 2026 0 करमाळा जेऊर भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न Gaurav_More October 3, 2026 0 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.