
सांगोला तालुक्यातील विद्यार्थी इतिहास घडवतील- प्रा. गणेश करे-पाटील
करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- इंग्रजी भाषा कौशल्य, विकास आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सांगोला तालुका इंग्रजी अध्यापक संघाने विशेष प्रयत्नाने उंचावली असून येथील विद्यार्थी गुणवत्तेचा इतिहास घडवतील असे मत प्रा. गणेश करे- पाटील यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, सांगोला तालुका अध्यापक संघाचे अध्यक्ष फिरोज आतार व सचिव बाळासाहेब नवत्रे यांचे सांघिक प्रयत्न विशेष…
Really insightful piece! It's great to see platforms like <a …