November 26, 2026

ताज्या घडामोडी

Trending Story

कुंभेजच्या बागल विद्यालयात भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन व पारितोषिक वितरण संपन्न

कुंभेज, दि. ७ (करमाळा-LIVE)- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुक्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्था...

भारत हायस्कूल जेऊर येथे जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा संपन्न

जेऊर, दि. ३ (करमाळा-LIVE)- क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने...

उजनी बॕकवॉटर परिसरात चोरांचा धुमाकूळ ; दिवेगव्हाण येथे मोटारीच्या तांब्याच्या तारा चोरीला- प्रशासनाचे दुर्लक्ष

करमाळा, दि. १ (करमाळा-LIVE)- उजनी धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांमध्ये सध्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून १५ ते २० दिवसांच्या अंतराने...

करमाळा : गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची आजपासून व्याख्यानमाला

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- येथील सर्वोदय प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवाचे औचित्य साधत ११ व्या बौद्धिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे....

जेऊर येथील कुलकर्णी कुटुंबीयांचा केदारनाथ येथील श्री बद्री केदारनाथ दर्शन देणारा देखावा’

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथील प्रेमनाथ कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी जर वर्षी प्रमाणे यावर्षीही गौरी-गणपती समोर देखावा...

करमाळा तालुक्यावर दुष्काळाचे सावट ; करमाळ्यात पावसासाठी मुस्लिम बांधवांची ईदगाह मैदानावर प्रार्थना

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- सोलापूर जिल्ह्यासह करमाळा शहर व तालुक्यात सप्टेंबर उजाडला तरीही वरुण राजाने पाठ फिरवल्याने शेतकरी, व्यापारी आणि...

करमाळ्यात उद्योग विकासाची कार्यशाळा संपन्न ; आरएएमपी (RAMP) च्या माध्यमातून शेतकरी-युवकांना स्वावलंबनाचे मार्गदर्शन

करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- केंद्र सरकार पुरस्कृत आरएएमपी (RAMP) योजणेअंतर्गत शेतकरी व ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग व शेतीपूरक व्यवसायाच्या माध्यमातून...

जेऊर येथील स्वयंभू श्री महादेव मंदिर ; श्रावणात गेल्या अठरा वर्षांपासून “ओम नमः शिवाय’ चा अखंड जप आजही सुरू

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील जेऊर येथे स्वयंभू महादेव मंदीर असून गेल्या अठरा वर्षांंपासून श्रावण महिन्यात श्रावणमास निमित्त अखंड...

नशामुक्त भारत अभियान अंतर्गत कुंभेजच्या बागल विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

बागल विद्यालयास ‘नशामुक्त शाळा‘ हे प्रमाणपत्र प्रदान .. करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय, माउंट अबू या मुख्यालयांतर्गत...

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सावडीचा वैभव ठोंबरे-पाटील झाला पोलीस उपनिरिक्षक

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)- सावडी गावचे सुपुत्र आणि सध्या गंगावळण (ता.इंदापूर) येथील रहिवासी असणारे वैभव उद्धव ठोंबरे-पाटील याची पोलीस उपनिरिक्षक...

३६ विद्यार्थी आणि संशोधकांसह विविध क्षेत्रांतील १५ समाजदीपांचा रविवारी करमाळ्यात गौरव

करमाळा, दि. २२ (करमाळा-LIVE)- यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था, पुणे यांच्या वतीने ‘पद्मश्री डॉ. अरविंद गुप्ता विज्ञान प्रेरणा पारितोषिक’ आणि ‘केतकी...

इंग्रजी वक्तृत्वातून सोलापूरच्या ग्रामीण प्रतिभेला मिळेल जागतिक व्यासपीठ- डॉ. प्रचिती पुंडे

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासाच्या बळावर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली...

कामगार नेते स्व.सुभाष आण्णा सावंत यांच्या बाराव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- कामगार नेते, संस्थापक हमाल पंचायत करमाळा, माजी संचालक आदिनाथ सहकारी साखर कारखाना, माजी सदस्य जिल्हा परिषद...

शहीदाच्या स्मृतीतून ‘जलसेवा’ ; डॉ. प्रचिती पुंडे यांच्या विचारांतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी ऊर्जा

करमाळा, दि. ११ (करमाळा-LIVE)- शहीदांच्या स्मृती केवळ स्मरणापुरत्या मर्यादित न राहता त्या समाजोपयोगी कार्यातून जिवंत राहाव्यात, या भावनेतून शहीद मेजर...

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून जागतिक क्षितिज गाठावे : डॉ. गणेश करे-पाटील

लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर स्मृतिप्रीत्यर्थ करमाळा तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न करमाळा, दि. ५ (करमाळा-LIVE)- ग्रामीण विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवरील...

जेऊर येथील प्रा. डॉ. प्राजक्ता गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची पीएचडी प्रदान

जेऊर, दि. ४ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील डॉ. प्राजक्ता मीरा आबासाहेब गोडसे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ यांच्याकडून आंतरविद्याशाखीय (शिक्षणशास्त्र) विषयातील...

कुकडीचे पावसाळी आवर्तन सुरु ; लाभक्षेत्रातील पाणीसाठे भरुन घ्या- आमदार नारायण आबा पाटील यांची सुचना

करमाळा, दि. २७ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एकीकडे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू आहे तर दुसरीकडे कुकडी...

युवा नेतृत्व ॲड.अजित विघ्ने ; संघर्ष कहाणी

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)- राजकारणात सर्वसामान्य घरातील एखाद्या माणसाने मोठी स्वप्न पहाणे म्हणजे सोप्पी गोष्ट नसते. देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात...

आषाढी निमित्त जेऊर येथील भारत प्रायमरी आणि मॉन्टेसरीची बाल दिंडी

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलची बालदिंडी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यामध्ये सामाजिक संदेश देत या दिंडीचा...

५ आॕगस्टला लोकशिक्षिका स्व. लीलाताई दिवेकर जिल्हास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन ; यशकल्याणी सेवाभवन येथे अंतिम फेरी व पारितोषिक वितरण

करमाळा, दि. २० (करमाळा-LIVE)- यशकल्याणी सेवाभावी संस्था, पुणे , शिक्षण विभाग म.न.पा.व जिल्हा परिषद सोलापूरतसेच डिस्ट्रिक्ट इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन...

हेही वाचा….

You cannot copy content of this page