दख्खनचा राजा ज्योतिबा दर्शन साठी करमाळाकरांची झाली सोय; करमाळा-कोल्हापूर एसटी बस आजपासून सुरू- एसटी बस चे करमाळ्यात स्वागत
करमाळा, दि. 28 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्रातला तमाम भाविक भक्त चैत्र महिन्यामध्ये दख्खन चा राजा असलेल्या ज्योतिबाच्या दर्शनासाठी जात असतो करमाळा तालुक्यामधील ही...
