दुष्काळाच्या झळा विसरून सभासदांची दिवाळी होणार गोड ; कुंभेजच्या ज्योतिर्लिंग गणेश तरुण मित्र मंडळाच्या वतीने ६८ सभासदांना साखर वाटप
ॲड. बाळासाहेब मुटके यांच्या शुभहस्ते उद्घाटन; तीन महिला बचत गटांच्या माध्यमातून २० लाखांचे कर्जवाटप, दिवाळीनिमित्त १,५०० किलो साखरेचे वितरण कुंभेज,...
