17/12/2024

Month: February 2024

आमदार संजयमामा शिंदे जम्मू-काश्मीर मध्ये ‘आमदार आपल्या दारी’ हा कार्यक्रम राबवतील ; पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांचा मार्मिक टोला

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-आमदार संजयमामा शिंदे हे मुंबई पाठोपाठ जम्मू-काश्मीर मध्ये 'आमदार आपल्या दारी हा कार्यक्रम राबवतील असा मार्मिक टोला...

करमाळा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा ; माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

जेऊर, दि. २९ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी...

उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक ; प्रा. गणेश करे-पाटील

करमाळा, दि. २९ (करमाळा-LIVE)-उच्च ध्येय्य गाठण्यासाठी शालेय संस्कार दिशादर्शक असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले....

करमाळा तालुक्यातील पारंपारिक राजकीय प्रतिस्पर्धी सत्तेत दाखल ; आता युतीच्या नीतीवरच करमाळ्याचे भवितव्य,  आगामी विधानसभेला बंडखोरी होणार हे निश्चित

जेऊर, दि. २८ (गौरव मोरे)-करमाळ्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या नीतीवर अवलंबून असून पारंपारिक पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यात चौरंगी लढत होणार असून...

जेऊर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने शनिवारी शिवजयंती उत्सव होणार साजरा, भव्य मिरवणूकीचे आयोजन

जेऊर, दि. २८ (करमाळा-LIVE)-जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि  ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती उत्सव साजरा...

केत्तूरच्या श्री किर्तेश्वर देवस्थान नियोजन समितीच्या अध्यक्षपदी अतुल राऊत

केत्तूर, दि. २७ (करमाळा-LIVE)-केत्तूर येथील पुरातन श्री किर्तेश्वर देवस्थान च्या श्री किर्तेश्वर देवस्थान चॅरिटेबल ट्रस्ट केत्तूर संचलित श्री किर्तेश्वर देवस्थान...

जेऊर येथे सुरू होणार बी.एसस्सी कॉलेज ; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाची मंजुरी

चिखलठाण, दि. २७ (करमाळा-LIVE)-जेऊर येथील जय मातृभुमी शैक्षणिक व सांस्कृतिक संघाच्या शास्त्र शाखेच्या अटल ज्ञानवर्धिनी महाविद्यालयास इरादा पत्र मिळाले असल्याची...

संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरी

जेऊर, दि. २७ (करमाळा-LIVE)-संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने जेऊर येथे शिवजयंती मिरवणूक सोहळा पारंपारिक पद्धतीने व...

भाजपा अध्यात्मिक आघाडीच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी दिनेश मडके यांची निवड

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिनेश उध्दवराव मडके यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र करमाळा...

भाजपची कार्यकारणी जाहीर ; व्यापारी आघाडीच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी श्री होसिंग तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी श्री मडके यांची निवड

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-सोलापूर भाजपा व्यापारी आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब होसिंग यांची तर अध्यात्मिक आघाडीच्या तालुकाध्यक्षपदी दिनेश मडके यांची आज...

वाहनांचा वेग वाढल्याने, अपघातांचे प्रमाण वाढले ; वाहतूकीचे नियम पाठ्यपुस्तकात आणण्याची गरज

जेऊर, दि. २५ (गौरव मोरे)- सध्याच्या धावपळीच्या युगात दळणवळणाची म्हणजेच वाहतूकीची खूप जास्त प्रमाणात वाढ होत आहे. वाहतूकीची संख्या वाढली...

हिंगणी येथे शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा

करमाळा, दि. २५ (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील हिंगणी येथे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान व श्री भैरवनाथ प्रतिष्ठान शेतकरी बचत गट आणि सरपंच हनुमंत...

लव्हे गावचे माजी सरपंच श्रीराम भाऊ पाटील यांचे आज प्रथम पुण्यस्मरण

जेऊर, दि. २४ (करमाळा-LIVE)-शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे थोरले बंधू आणि लव्हे गावचे माजी सरपंच श्रीराम (भाऊ) गोविंदराव...

हिवरे जिल्हा परिषद शाळेचे सोमवारी वार्षिक स्नेहसंमेलन

जेऊर, दि. २३ (करमाळा-LIVE)-हिवरे (ना) येथील पहिली ते सातवीपर्यंत असलेल्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी...

माढा लोकसभा मतदारसंघतील रेल्वे स्टेशन्स होणार हायटेक ; तब्बल पंधरा कोटींचा निधी मंजूर- खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

जेऊर रेल्वे स्टेशनचा अमृतभारत योजनेत समावेश करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)-माढा लोकसभा मतदारसंघतील रेल्वे स्टेशन्स हायटेक होणार असून जेऊर रेल्वे स्टेशनचा...

लोकमंगल समूहाचा स्तुत्य उपक्रम ; वांगी-३ येथे ‘समृद्ध गाव’ अभियानाचा शुभारंम

जेऊर, दि. २२ (संचार वृत्त सेवा)- लोकमंगल समूहाला एक किनारा आहे की, ज्या किनार्‍याला समाजकारण, अर्थकारण सारख्या बाजू आहेत. त्यामुळेच लोकमंगल...

तेल गेलं, तूप ही गेले, हाती राहिले धुपाटणे ; तालुक्यातील नेत्यांनी केले ‘आदिनाथ’ चे वाटोळे

करमाळा, दि. २२ (विवेक येवले)आदिनाथ वाचविण्याच्या, पुनरवैभव प्राप्त करून देण्या बद्दलच्या, सहकारी तत्वावर चालवण्याच्या सगळ्या पोकळ घोषणा, आवेश अखेर आता...

करमाळ्यातील ॲड. कुणाल येवले यांची सहायक विधी अधिकारी पदी निवड

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-करमाळा येथील रहिवासी आणि सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असलेले ॲड. कुणाल उदय येवले...

करमाळ्यातील ॲड. कुणाल येवले यांची सहायक विधी अधिकारी पदी निवड

करमाळा, दि. २१ (करमाळा-LIVE)-करमाळा येथील रहिवासी आणि सध्या पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात वकिली करत असलेले ॲड. कुणाल उदय येवले...

जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी काढलेल्या मोर्चाला आज एक वर्ष पूर्ण ; प्रशासन तसेच लोकप्रतिनीधींचे दुर्लक्ष

जेऊर, दि. २१ (करमाळा-LIVE)-जेऊर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्सप्रेसला थांबा मिळावा यासाठी गेल्यावर्षी २१ फेब्रुवारीला मोर्चा काढण्यात आला होता, आज जवळजवळ...

हेही वाचा….

You cannot copy content of this page