‘चुका प्रशासनाच्या, शिक्षा उजनी धरग्रस्तांना ; उजनीच्या पाण्यासाठी बॕकवॉटर शेतकरी आक्रमक-लोकसभा मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा
जेऊर, दि. ३१ (करमाळा-LIVE)-चुका प्रशासनाच्या, शिक्षा उजनी धरग्रस्तांना अशी परिस्थिती झालेली असून उजनीच्या पाण्यासाठी बॕकवॉटर शेतकरी आक्रमक झालेले आहेत. करमाळा...