08/06/2025

सावडीच्या माजी सरपंच वैजयंतीमाला आब्बड यांचे निधन

0
IMG_20221217_182333.jpg

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील सावडीच्या माजी सरपंच वैजयंतीमाला मिश्रिलाल आब्बड (वय 63) यांचे मुत्रपिंड आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आतापर्यंत दोन हजार डायलेसिस करण्यात आल्या होत्या.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुना, नातवंडे, भावजय, भाच्चे असा परिवार आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते अमर गादिया यांच्या त्या आत्या होत. अंत्यविधी आज शनिवारी रात्री 10 वाजता कात्रज वैकुंठभूमी येथे होणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page