करमाळा: UPSC आणि MPSC च्या पूर्व परिक्षा पास उमेदवारांना मिळणार अनुदान


करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील MPSC आणि UPSC म्हणजेच लोकसेवा व राज्यसेवा पूर्व परिक्षा पास विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी पुस्तके खरेदी करणे, शिकवणी फी देणे यासाठी DBT तत्वावर बँक खात्यात अनुदान दिले जाणार असल्याची पत्र करमाळा पंचायत समितीच्या वतीने जाहीर करण्यात आलेले आहे.
नियम व अटी पुढीलप्रमाणे-


