October 9, 2026

शेलगावंच्या नूतन सरपंच आणि सदस्यांचा हॉटेल शिवम प्राईड च्यावतीने सन्मान

0
IMG-20221223-WA0021.jpg

जेऊर, दि. 23 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील शेलगावं ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच आणि सदस्यांचा सन्मान शेलगावं येथील हॉटेल शिवम प्राईड च्यावतीने करण्यात आला.

शेलगावं ग्रामपंचायतवर पाटील गटाने एकहाती सत्ता मिळवली असून सरपंचपदासह सर्व सदस्य निवडून आलेले आहेत. तसेच राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे बंधू उत्तम महाजन यांनीही हॉटेल शिवम प्राईडला सदिच्छा भेट दिली.

यावेळी प्रविण घोगरे, संतोष घोगरे, शिवराज घोगरे, विराज घोगरे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page