जेऊर सकल माळी समाज व ग्रामस्थांच्यावतीने सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 5 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊर येथे सकल माळी समाजाच्यावतीने सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रथम प्रतिमेस फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जेऊर येथील जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक शाळा व अंगणवाडीतील मुला मुलींना शालेय साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी जेऊर गावचे माजी सरपंच भास्कर कांडेकर, माजी उपसरपंच धनजय शिरस्कर, वामन पेठकर, सुनिल शेठ बादल, महादेव शिंदे, सुनिल गायकवाड, सोमनाथ शिरस्कर मेजर, कुदळे भाऊसाहेब, भागवत मेहर, आप्पा शिरस्कर, राजू पिसे, कुलदीप जाधव, संतोष पिसे, नितीन आरणे, सचिन गारुडी, पप्पुशेठ सातव, प्रशांत आतकर, लखन शिरस्कर, रामकृष्ण शिरस्कर, सुहास गायकवाड, सुनिल अवसरे, अतुल निर्मळ, विशाल काळे, श्री आवारे, जगन्नाथ मोरे, बापू मोटे, वैभव, सातव, लखन लवळे, सुरेश इंदलकर आदि उपस्थितीत होते

