आबासाहेब गोडसे यांना मातृशोक; जेऊरवाडी येथील दगडाबाई गोडसे यांचे निधन

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यातील जेऊरवाडी येथील दगडाबाई गोविंद गोडसे (वय-91) यांचे वृध्दपकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, सुना, जावई, नातवंडे, पंतवडे असा मोठा परिवार आहे. सेवानिवृत्त आॕडिटर आबासाहेब गोडसे यांच्या त्या मातोश्री होत्या. आज संध्याकाळी 6.30 वाजता जेऊर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

