10/06/2026

नूतन हँडबॉल असोसिएशनचे निलेश सातव आणि सागर जाधव यांचा नागपूर हँडबॉल स्पर्धेत सहभाग

0
IMG_20230109_231544.jpg

जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-
महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र आॕलम्पिक असोसिएशन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे यांच्यावतीने नागपूर येथे घेण्यात आलेल्या हँडबॉल स्पर्धेत नूतन हँडबॉल असोसिएशनचे खेळाडू निलेश सातव हा सोलापूर संघात तर सागर जाधव हा मुंबई पोलिस संघातून खेळून सहभाग नोंदवून आपली उत्कृष्ट कामगिरी बजावली.

हे दोन्ही खेळाडूंना मुख्य मार्गदर्शक व सचिव विनोद गरड, सहसचिव दत्तात्रय वाघमोडे, अध्यक्ष संतोष नुस्ते यांचे मार्गदर्शन लाभले. माजी आमदार नारायण पाटील, माजी सभापती अतुल पाटील, युवानेते पृथ्वीराज पाटील यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page