जेऊर : संभाजी ब्रिगेडच्यावतीने श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-
जेऊर येथे संभाजी ब्रिगेडच्यावतीने संत शिरोमणी श्री संत रोहिदास महाराज यांची 647 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, भाऊसाहेब चांगण, आकाश लोंढे, धनंजय लोंढे, समाधान लोंढे, सोमा लोंढे, आबा लोंढे, भाऊसाहेब साबळे, राकेश पाटील, अतुल निर्मळ, श्रीहरी आरणे, गोविंदा लोंढे, कैलास साबळे सागर लोंढे, अक्षय लोंढे, नाथा लोंढे, गोरक्ष लोंढे, शिवाजी खरात, दशरथ लोंढे, रोहिदास लोंढे, पांडुरंग बादल, बाबू लोंढे, माऊली आरणे, माधव आदलिंग, धर्मराज आरणे, विजय आदलिंग, येवले साहेब, ननवरे महाराज, नारायण लोंढे, विठ्ठल लोंढे, घनश्याम सुतार, समाधान आदलिंग, मुकेश राऊत आणि रमेश लगस इत्यादी उपस्थित होते.

