08/06/2025

अवकाळी पावसाने पोफळजला धुतले, पावसात हॉटेल जमीनदोस्त

0
IMG-20230428-WA0030.jpg

जेऊर, दि. 28 ( करमाळा-LIVE)-
करमाळा तालुक्यात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली असून पोफळज परिसराला अवकाळी पावसाने धुतले असून, पावसात पोफळज येथील सिताराम शंकर धुमाळ यांचे हॉटेल गुरूदत्त हे जमीनदोस्त झालेले आहे.


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page