करमाळ्यात ‘मेहेर आय अॕण्ड डेन्टल केअर’ क्लिनिकचे उद्घाटन

करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-
करमाळ्यात मेहेर आय अॕण्ड डेन्टल केअर क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले आहे.
करमाळा येथे आज मेहेर आय & डेन्टल क्लिनिकचे चे उद्घघाटन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने व करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्या विकास प्रतिष्ठानचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश चिवटे, माजी जि.प.सदस्य संतोष वारे, माजी नगरसेवक श्रेणीक खाटेर, महादेव फंड, दशरथ आण्णा कांबळे, तसेच संयोजक डॉ.हितेश मेहेर, डॉ. नेहा मेहेर व ग्रामस्थ उपस्थित होते.
- वैष्णवी, सुचिता अन् रोहित यांची पोलिस दलात निवड ; तिघांचा कुंभेज येथे सन्मान
- श्री.वटवृक्ष मंदिरात स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी महोत्सवाच्या धर्मसंकीर्तन व्यासपीठाचे पूजन
- जेऊर येथे महिला दिन उत्साहात साजरा ; ‘हिरकणी’ स्पर्धेत अपेक्षा अवसरे यांचा प्रथम क्रमांक
- अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात होमिओपॅथिक शिबीर संपन्न
- आवाटी येथे सोमवारी हजरत बु ‘अलीशाह कलंदर रह पानीपत’ यांच्या स्मरणार्थ ‘उर्स कलंदर’ कार्यक्रमाचे आयोजन


