08/06/2025

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी ; व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन

0
IMG-20240306-WA0035.jpg

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)-

लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी युवक-युवतींनी मतदार नोंदणी करावी असे आवाहन निवडणूक आयोगाकडून करण्यात येत असून लोकसभा निवडणूका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान युवा मतदारांनी नाव नोंदनी करावी हे आवाहन  करण्यासाठी काही जणांची निवड आली आहे. यात यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांची निवड करण्यात आली आहे.

प्रा. गणेश करे-पाटील,अध्यक्ष यशकल्याणी संस्था करमाळा
डॉ. प्रचिती पुंडे, संचालक, प्रोलक्स वेलनेस अँड प्रोडक्शन्स
डॉ. कविता कांबळे, स्त्रीरोग तज्ञ

मंगेश बदर, दिग्दर्शक मदार चित्रपट
सुयश जाधव, जलतरण पट्टू

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page