07/06/2025

ठरलं तर मग ! नारायण आबांच्या हाती तुतारी ; करमाळ्यात शिंदे गटाला मोठा धक्का

0
IMG_20240317_134955.jpg

जेऊर, दि. १४ (करमाळा-LIVE)-
शिंदे गटाला जय महाराष्ट्र करून शिवसेनेचे माजी आमदार नारायण आबा पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी राजकीय घडामोडी घडताना दिसून येत असून नारायण पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात येत्या २६ एप्रिलला करमाळ्यात शरदचंद्र पवार यांची सभा होणार असून या सभेत ते प्रवेश करणार असून शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page