करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)- करमाळा पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे दिला जाणारा २०२४ सालचा आदर्श शिक्षिका पुरस्कार मनिषा मधुकर गायकवाड यांना जाहीर झाला आहे.
श्रीमती मनिषा गायकवाड ह्या गेली अकरा वर्षे जि. प शाळा भिवरवाडी येथे त्या कार्यरत असून अतिशय उत्कृष्टपणे ज्ञानदानाचे काम करतात.