06/06/2025

वांगी- २ येथील शंभू पाबळे या चिमुकल्याचे निधन

0
496408e41dc040eead7317dcea9763fe.jpg

जेऊर, दि. १३ (करमाळा-LIVE)-
वांगी- २ येथील शंभू बबन पाबळे (वय-८) या चिमुकल्याचे आज आकस्मिक निधन झाले आहे.

शंभू हा वांगु- २ येथील जि.प शाळेत इयत्ता दुसरी च्या वर्गात शिकत होता, त्याच्या जाण्याने वांगी- २ गावात शोककळा पसरली आहे.

त्याच्या पश्चात आई-वडील, एक बहीण असा परिवार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page