17/12/2024

जेऊर येथील आरती खाडे यांचे आकस्मिक निधन

0
IMG_20240626_125558.jpg

जेऊर, दि. २६ (करमाळा-LIVE)-

जेऊर येथील आरती राजेंद्र खाडे (वय-४५) यांचे आज आकस्मिक निधन झाले आहे.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

हेही वाचा….

You cannot copy content of this page