जेऊर येथील मारुती गरड यांचे निधन

जेऊर, दि. ६ (करमाळा-LIVE)-
जेऊर येथील मारुती (नाना) धोंडिबा गरड (वय ६२) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे, नूतन हँडबॉल असोसिएशनचे सचिव, माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद गरड यांचे ते वडील होत.
आज शुक्रवारी रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.