पत्रकार राजाराम माने यांना मातृशोक ; सरस्वती माने यांचे निधन

केत्तूर, दि. ३० (करमाळा-LIVE)-
केत्तूर-२ येथील सरस्वती दिगंबर माने (वय ७५) यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, पंतवडे असा परिवार आहे. दैनिक सकाळ चे केत्तूर येथील बातमीदार राजाराम माने यांच्या त्या मातोश्री होत्या. श्रीमती सरस्वती माने यांच्या निधनामुळे सर्व स्तरावर शोक व्यक्त करण्यात येत आहे.