महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण आबा पाटील यांना विजयी करणार- पाडळी गावचा निर्धार

जेऊर, दि. २५ (करमाळा-LIVE)-
महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यासाठी पाडळी गावचा निर्धार केला असून पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवामहाविकास आघाडीचे उमेदवार नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यासाठी पाडळी गावाने निर्धार केला असून अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार संजय शिंदे गटाला सोडचिट्टी देऊन राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश केला.
माजी आमदार नारायण (आबा) पाटील यांना राष्टवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व नारायण पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला यानंतर करमाळा मतदार संघात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी साठी काम करावयाचा निर्धार केला आहे. याचे पडसाद पाडळी ता करमाळा या गावात देखील उमाटले आहेत.
येथे आमदार संजय शिंदे गटातून पाडळी गावचे सरपंच अनिल पिंपरे , उपसरपंच पांडुरंग ढाणे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते भरत साळुंखे, विलास पाटील, दत्तू गावडे, शरद पिंपरे, एकनाथ वायकर, गुरूदास जाधव, गोरख शिंगटे, भैरवनाथ गावडे, बापू मांगले आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश केला. जेऊर येथे मा. आ. नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, करमाळा नगरसेवक अल्ताफभाई तांबोळी, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, उपसभापती दत्तात्रय सरडे, दगडू भोरे, सरपंच अमर ठोंबरे (शेलगाव ), बाबू गुटाळ, संजय पाटील, तानाजी गाडे, पृथ्वीराज पाटील (सरपंच जेऊर), राहुल गोडगे आदी उपस्थित होते.दी (शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश केला. माजी आमदार ना रायण (आबा) पाटील यांना राष्टवादी काँग्रेस ( शरद पवार) पक्षाने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले व नारायण पाटील यांनी
आपला उमेदवारी अर्ज भरला यानंतर करमाळा मतदार संघात परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी साठी काम करावयाचा निर्धार केला आहे. याचे पडसाद पाडळी ता करमाळा या गावात देखील उमाटले आहेत.
येथे आमदार संजय शिंदे गटातून पाडळी गावचे सरपंच अनिल पिंपरे , उपसरपंच पांडुरंग ढाणे, ग्रामपंचायत सदस्य रामहरी जाधव, सामाजिक कार्यकर्ते भरत साळुंखे, विलास पाटील, दत्तू गावडे, शरद पिंपरे, एकनाथ वायकर, गुरूदास जाधव, गोरख शिंगटे, भैरवनाथ गावडे, बापू मांगले आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी अर्थात नॅशनॅलिस्ट काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पार्टीमध्ये प्रवेश केला. जेऊर येथे मा. आ. नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते या पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.
यावेळी सभापती अतुलभाऊ पाटील,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष वारे, करमाळा नगरसेवक अल्ताफभाई तांबोळी, बाजार समिती माजी संचालक देवानंद बागल, उपसभापती दत्तात्रय सरडे, दगडू भोरे, सरपंच अमर ठोंबरे (शेलगाव ), बाबू गुटाळ, संजय पाटील, तानाजी गाडे, पृथ्वीराज पाटील (सरपंच जेऊर), राहुल गोडगे आदी उपस्थित होते.