10/06/2026

भाजपकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी ? सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार

0
IMG_20240225_234348-2.jpg

करमाळा, दि. २६ (करमाळा-LIVE)-
करमाळा मतदारसंघातून महायुती भाजपकडून दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळणार असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे.

विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू असून मकाईचे माजी चेअरमन आणि युवानेते दिग्विजय बागल हे यावेळी पहिल्यांदा विधानसभा लढविणार आहेत, करमाळ्याची जागा महायुतीकडून भाजप ला सुटणार असून दिग्विजय बागल यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असून सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page