06/06/2025

वांगी-१ येथील सांगळे गुरुजी गेल्या तीस वर्षांंपासून करताहेत रमजान उपवास

0
IMG-20250330-WA0035.jpg

जेऊर, दि. ३१ (करमाळा-LIVE)-
वांगी-१ येथे कार्यरत असणारे जिल्हा परिषद शिक्षक अरुण सांगळे गुरूजी गेल्या ३० वर्षांपासून रमजान महिन्याचे शेवटचे मोठे उपवास करून सामाजिक बांधिलकी जपत आहेत.

याबद्दल जेऊर येथील सकल मुस्लिम समाज तर्फे त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी जेऊर मधील असंय मुस्लिम बांधव उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page