October 12, 2026

अद्वैत धालगडे याचे आंतरराष्ट्रीय आॕलंपियाड परीक्षेत यश

0
IMG_20230120_085935.jpg

जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-
अद्वैत तुषार धालगडे याने गणित आॕलंपियाड (SOF INTERNATIONAL MATHEMATICS OLYMPIY) परीक्षेत आंतरराष्ट्रीय पातळीवर यश मिळविलेले असून त्याचा द्वितीय क्रमांक आला आहे..

चि. अद्वैत याला गणित आॕलंपियाड परीक्षेत 40 पैकी 39 मार्क्स मिळालेले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. अद्वैत हा भारत हायस्कूलचे माजी प्राचार्य हनुमंत धालगडे यांचा नातू असून, या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

हॉटेल शिवम प्राईड, शेलगावं

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

You cannot copy content of this page