रिटेवाडी उपसा सिंचन नियोजनाच्या सर्वेक्षणाबाबत जलसंपदामंत्री विखे-पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना- आमदार नारायण पाटील
विधानभवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे उपस्थितीत झाली बैठक करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्यातील नियोजित रिटेवाडी उपसा...
