युतीच्या नीतीवर करमाळ्याचे भवितव्य ; पारंपारिक गटातच चौरंगी लढत होण्याची शक्यता तर बंडखोरी होणार हे निश्चित
जेऊर, दि. 30 (गौरव मोरे)-करमाळ्यातील आगामी विधानसभा निवडणूक ही युतीच्या नीतीवर अवलंबून असून पारंपारिक पाटील-शिंदे-बागल-जगताप यांच्यात चौरंगी लढत होणार असून...
