कोंढेजचे सुपुत्र ‘एव्हरेस्ट वीर’ शिवाजी ननवरे यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा- सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांची मागणी
करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कोंढेज येथील एव्हरेस्ट वीर शिवाजी ननवरे यांचा यथोचित सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने करावा अशी...
