दैनंदिन किराणा माल बाजार-भाव यादी मिळतेय सोशल मिडीयावर; ग्राहकांना होतोय फायदा- फसवणूकीचे प्रमाण होत आहेत कमी.!
करमाळा, दि. 27 (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील दत्त पेठेतील रितेश किराणा अँड जनरल स्टोअर्स चे मालक व व्यापारी संघटनेचे सर्वेसर्वा रितेश कटारिया यांच्या...
