वांगी-2 : 2019 पासून करमाळा तालुका विकास कामांपासून वंचित झाला; 2024 ला तुमच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आमदार झालो तर या तालुक्याचं नंदनवन केल्याशिवाय मी राहणार नाही- माजी आमदार नारायण आबा पाटील
करमाळा, दि. 22 (करमाळा-LIVE)-माझ्या आमदरकीच्या 2014 ते 2019 या कालावधीमध्ये करमाळा तालुक्यात साडेबाराशे कोटी रूपयांची भरघोस कामे केली परंतु 2019...
