19/10/2025

करमाळा

शेटफळ: शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात उतरण्याची गरज;भालचंद्र पाठक

जेऊर, दि. 19 (करमाळा-LIVE)-सुशिक्षित तरुण शेतकऱ्यांनी शेती पूरक व्यवसाय व उद्योगात मोठ्या संधी उपलब्ध आहेत धाडस व कष्ट करण्याची तयारी...

सावडीच्या माजी सरपंच वैजयंतीमाला आब्बड यांचे निधन

करमाळा, दि. 18 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील सावडीच्या माजी सरपंच वैजयंतीमाला मिश्रिलाल आब्बड (वय 63) यांचे मुत्रपिंड आजाराने निधन झाले. त्यांच्यावर आतापर्यंत...

जेऊरवाडीच्या शिवशंभो कुस्ती संकुलाच्या मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

जेऊर, दि. 16 (करमाळा-LIVE)-जेऊरवाडीच्या शिवशंभो कुस्ती संकुलाच्या मल्लांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळविले आहे. दि. 10 डिसेंबरला माळशिरस तालुक्यातील खडुस येथे...

मच्छिंद्र नुस्ते विद्यालय पांगरे: ग्रामीण भागातील क्रीडा स्पर्धा खेळाडूंना प्रेरणादायी-प्रा.सुनील भांगे

करमाळा, दि. 15 (करमाळा-LIVE)-कविटगावं-पांगरे सारख्या ग्रामीण भागात जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित होणे ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रेरणादायी असून अशा स्पर्धा पाहून अनेक...

वडशिवणे ब्रिटिशकालीन तलाव: अन्यथा आमरण उपोषण; ग्रामस्थांचा इशारा

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वडशिवणे येथील ब्रिटिशकालीन तलावाचे संरक्षण करावे अन्यथा येत्या 23 डिसेंबरला आमरण उपोषण केले जाईल असा...

जेऊरच्या भारत प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न

जेऊर, दि. 15 (करमाळा-LIVE)-जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूल मध्ये क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. दि.9 आणि 10 डिसेंबर रोजी विविध प्रकारच्या...

कंदर येथील विठाबाई जगताप यांचे निधन

जेऊर, दि. 13 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील कंदर येथील विठाबाई हरिदास जगताप (वय 80) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात...

करमाळा: लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती निमित्त आठवणींना उजाळा

करमाळा, दि. 13 (करमाळा-LIVE)-श्रमिक, श्रमजीवी, वंचित, शेतकरी या सर्वांची मोट बांधून विचार आणि विकास देणारे नेतृत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथ मुंडे...

पोफळज ग्रामपंचायत निवडणुकीत ट्विस्ट: सरपंचपदाचे उमेदवार संतोष पवार यांचा कल्याण पवार यांना पाठिंबा; निवडणूक झाली एकतर्फी

जेऊर, दि. 12 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पोफळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असताना श्री ग्रामदैवत वेताळसाहेब युवा ग्रामविकास परिवर्तन...

पोफळज मध्ये भावकीतच पेटला राजकीय फड : सरपंचपदासाठी प्रतिष्ठेची लढाई; नऊ पैकी सात सदस्य बिनविरोध- हजारवाडी ग्रुप मध्ये दोन जागांसाठी चार जण आमनेसामने

करमाळा, दि. 11 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील पोफळज येथील ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी दुरंगी लढत होत असून नऊ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत अगोदरच...

Jeur: मानव हेळकर आणि अजित निमगिरे यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी; माजी आमदार नारायण पाटील

जेऊर, दि. 11 (करमाळा-LIVE)-मानव हेळकर आणि अजित निमगिरे यांचे यश युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत माजी आमदार नारायण पाटील यांनी व्यक्त...

Sunday Special: एमबीए (MBA) पास युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडली अन् झाला हॉटेल व्यावसायिक- कुंंभेज फाटा येथील हॉटेल मानसी खवय्यांसाठी ठरतेय मेजवानी

जेऊर, दि. 11 ( करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील एका (MBA) युवकाने बलाढ्य पगाराची नोकरी सोडून हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली...

पोफळज :अजब संसाराची गजब कहाणी; दहा दिवसांचा संंसार, बारा वर्षे वेेगळे राहिल्यानंतर कौटुंबिक हिंसाचार तक्रार; न्यायालयाकडून तक्रार रद्द

सदर खटल्यात ॲड.निखिल पाटील व ॲड.दत्तप्रसाद मंजरतकर यांनी काम पाहिले. जेऊर, दि. 10 (करमाळा-LIVE)-दहा दिवसांचा संंसार, बारा वर्षे वेेगळे राहिल्यानंतर...

जेऊर येथील युवक श्रीधर पाथ्रुडकर याचे निधन

जेऊर, दि. 8 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर येथील रहिवासी आणि सध्या पुण्यात स्थायिक असलेले श्रीधर प्रदिप पाथ्रुडकर (वय-27) या युवकाचे हृदयविकाराच्या...

करमाळा पोलिसांची खाकी गरजली; चक्री जुगार अखेर बंद: एका तरुणाने तीन दिवसात गमावले होते पंधरा लाख

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील चक्री नावाचा जुगाराचे धंदे करमाळा पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून या पोलिसांच्या कारवाईमुळे जनतेतून समाधान व्यक्त...

शेलगावं (वां) ग्रामपंचायत निवडणुकीत दुरंगी लढत; पाटील गट विरूद्ध बागल-शिंदे गट होणार सामना

करमाळा, दि. 8 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील शेलगावं (वां) ग्रामपंचायत निवडणूक दुरंगी होणार असून पाटील गट विरूद्ध बागल-शिंदे अशी लढत होणार आहे....

वंजारवाडी ग्रामपंचायतवर पाटील गटाचीच सत्ता; वंजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध

करमाळा, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील वंजारवाडी ग्रामपंचायतवर पाटील गटाची सत्ता स्थापन झाली आहे. करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका सध्या सुरू...

जेऊर एमएसईब (MSEB) येथे श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-करमाळा तालुक्यातील जेऊर एमएसईब (MSEB) येथे जर वर्षी प्रमाणे यावर्षीही श्रीदत्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी...

संभाजी ब्रिगेडच्या वतीने जेऊर शंभर टक्के बंद

जेऊर, दि. 7 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व इतर महापुरुषांची वारंवार होत असणारी बदनामी...

शिवप्रेमी आक्रमक; बुधवारी करमाळा तालुका बंद

करमाळा, दि. 5 (करमाळा-LIVE)-करमाळ्यातील शिवभक्तांच्या वतीने बुधवार दि. 7 डिसेंबर रोजी करमाळा तालुका बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याबाबत करमाळा...

हेही वाचा….

You cannot copy content of this page