आदिनाथ कारखान्याने थट्टा आज मांडली: थकीत पगार न मिळाल्यामुळे आदिनाथचा दिव्यांग कर्मचारी मागतोय भीक
करमाळा, दि. 12 (करमाळा-LIVE)-डोक्यावर मुंडासे, वाढलेली दाढी, अंगात फाटका शर्ट, गळ्यात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याकडून असलेल्या अपेक्षांची पाटी अडकवून मागील...
