11/01/2026

करमाळा

दहिगावं उपसा सिंचन योजनेची सर्व बिल आकारणी पुर्वरत ; आवर्तन वाढीस मदत मिळणार- आमदार नारायण आबा पाटील

जेऊर, दि. ३० (करमाळा-LIVE)- दहिगावं उपसा सिंचन योजनेच्या वीज बिल आकारणी पुर्ववत करण्यात यश आले असून यामध्ये आवर्तन वाढीव काळ...

शेटफळ येथे कृषी विभागाच्या वतीने शिवार फेरीचे आयोजन ; महिलांना दिले प्रशिक्षण

चिखलठाण, दि. २० (करमाळा-LIVE)- कृषी विभागाच्या वतीने शेटफळ येथे महिलांसाठी शिवार फेरी व माती नमुना काढणे व बिज उगवण क्षमता...

करमाळा नगरपालिका निवडणूक : प्रभाग क्रमांक पाच मध्ये जगताप विरूद्ध जगताप ‘काटे की टक्कर’

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- करमाळा नगरपालिकेची निवडणूक रंगतदार मोडवर आलेली असून भाजप, शिवसेना, करमाळा शहर आघाडी अशी तिरंगी लढत जवळजवळ...

३० नोव्हेंबरला कोर्टी येथे मोफत मुळव्याध उपचार शिबीराचे आयोजन

कोर्टी, दि. १९ (करमाळा-LIVE)- सर्वसामान्य रुग्णांना अत्याधुनिक उपचारांची माहिती मिळावी आणि आर्थिक अडचणीमुळे उपचारापासून दूर राहणाऱ्या रुग्णांना मदत व्हावी, या...

केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर ; विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून कागदी घोडे- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १९ (करमाळा-LIVE)- केळी उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार नारायण आबा पाटील अग्रेसर असून विरोधकांचे निवेदन म्हणजे वराती मागून...

हिवाळी अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तारांकीत स्वरूपात मांडणार- आमदार नारायण आबा पाटील

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- पुढील महिन्यात असणाऱ्या हिवाळी अधिवेशनात करमाळा मतदारसंघातील महत्वाचे प्रश्न तारांकीत स्वरुपात पटलावर मांडणार असल्याची माहिती विद्यमान...

रिटेवाडी सिंचन योजना आमदार नारायण आबा पाटील यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित होणार ; श्रेय घेण्यासाठी विरोधकांचा केविलवाणा प्रयत्न- प्रवक्ते सुनील तळेकर

करमाळा, दि. १२ (करमाळा-LIVE)- रिटेवाडी उपसा सिंचन योजना आमदार नारायण आबा पाटील यांच्या हातूनच कार्यान्वित होणार असून इतर गटांनी श्रेय...

२६/११ भव्य रक्तदान शिबीर : मदनदास देवी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी घेतला पुढाकार

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)- २६/११ ला झालेल्या आतंकवादी हल्याच्या निषेधार्थ व बलिदान दिलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी व सर्वसामान्य नागरीक यांच्या...

पोफळजची काव्यांजली पवार निबंध स्पर्धेत तालुक्यात प्रथम

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)- करमाळा पंचायत समितीच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय टॅलेंट हंट स्पर्धेत पोफळज जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी काव्यांजली प्रदीप...

बदल हवा तर चेहरा नवा! सावंत गटाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार ठरला ; मोहिनीताई सावंत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)- बहुचर्चीत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष आणि गटांनी कंबर कसली असून करमाळा तालुक्यात नेहमीच किंगमेकर...

भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास करमाळा नगरपालिका निवडणूक लढविणार- रितेश कटारिया

करमाळा, दि. ८ (करमाळा-LIVE)- भारतीय जनता पार्टीने संधी दिल्यास करमाळा नगरपालिका निवडणूक लढविणार असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी रितेश...

केळी निर्यात व्यवसायातून फसवणूक प्रकरणी कंदर येथील आरोपीचा जामीन फेटाळला

करमाळा, दि. ६ (करमाळा-LIVE)- केळी निर्यात व्यवसायातून फसवणूक केल्या प्रकरणी कंदर येथील केळी निर्यातदार दिग्विजय मोरे या आरोपीचा जामीन अर्ज...

कष्टातून प्रगती साधणारे पत्रकार दिनेश मडके- अॕड अजित विघ्ने

करमाळा, दि. २३ (अॕड अजित विघ्ने)- अतिशय कष्टातुन प्रगती साधणाऱ्या आमच्या या पत्रकार मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होतो...

भारतीय जनता पक्षाने संधी दिल्यास करमाळा नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणूक लढवणार – संजय घोरपडे

करमाळा, दि. २३ (करमाळा-LIVE)- आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणूकीचे पडघम वाजायला सुरवात झाली असून नुकत्याच जाहीर झालेल्या आरक्षणाने आत्तापासूनच मोर्चे...

भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील व भेटकार्ड

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)- जेऊर येथील भारत प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळी निमित्तानं आकाश कंदील व भेटकार्ड बनविले आहेत. विद्यार्थ्यांना घराचा...

सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी कुंभार तृतीय

जेऊर, दि. १० (करमाळा-LIVE)- सोलापूर सामाजिक वनीकरण विभागाकडुन आयोजित वन्यजीव सप्ताह स्पर्धेत जेऊरच्या भारत हायस्कूलची आरूषी बादल प्रथम तर शिवानी...

स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार शिंदे आणि त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करू नये- पाटील गट

करमाळा, दि. २ (करमाळा-LIVE)- स्वतःचा कारखाना विकणाऱ्या माजी आमदार संजयमामा शिदे व त्यांच्या गटाने आदिनाथची काळजी करु नये असा हल्लाबोल...

कोर्टीच्या सरपंच भाग्यश्री नाळे-मेहेर यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- कोर्टी येथील सरपंच भाग्यश्री सुदाम नाळे-मेहेर यांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार जाहीर झाला...

शेलगावंच्या सरपंच लताताई ठोंबरे यांना ग्रामररत्न सरपंच पुरस्कार जाहीर

जेऊर, दि. १८ (करमाळा-LIVE)- शेलगावं (वां) येथील सरपंच लताताई महादेव ठोंबरे यांना महाराष्ट्र राज्य सरपंच परिषदेचा ग्रामरत्न सरपंच पुरस्कार जाहीर...

नूतन हँडबॉल असोसिएशनचा खेळाडू ओंकार लबडेची आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ हँडबॉल स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड

जेऊर, दि. १६ (करमाळा-LIVE)- करमाळा तालुक्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी असून शेटफळचा आणि नूतन करमाळा तालुका हँडबॉल असोसिएशन खेळाडू ओंकार...

हेही वाचा….

You cannot copy content of this page