करमाळा मतदारसंघातील कुर्डूवाडी आगारास पाच नवीन लालपरी बस मंजूर- आमदार नारायण पाटील यांची माहिती
करमाळा,दि. ११ (करमाळा-LIVE)- करमाळा मतदारसंघातील कुर्डूवाडी आगारामधील बसेसची दुरवस्था झालेली असल्याने याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. त्यामुळे कुर्डुवाडी आगारास...
