स्व. लीलाताई दिवेकर यांच्या स्मरणार्थ करमाळ्यात गुरूवारी तालुकास्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
करमाळा, दि. 26 (करमाळा-LIVE)-करमाळा येथील यशकल्याणी सेवाभावी संस्था, शिक्षण विभाग पंचायत समिती व इंग्लिश लँग्वेज टीचर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने...