अमृत भारत योजनेत जेऊर रेल्वे स्टेशनचा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यामुळे समावेश- भाजप तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांची माहिती
जेऊर, दि. 3 (करमाळा-LIVE)- जेऊर रेल्वे स्टेशनचा समावेश अमृत भारत योजनेत करण्यात आला आहे, माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी...
