साहित्य हे समाजाला जगण्याची व जागवण्याची प्रेरणा देत असून समाजात समरसता निर्माण करण्यासाठी समरसता साहित्य परिषदेचे काम कौतुकास्पद-ज्येष्ठ साहित्यिक मारुती चित्तमपल्ली
करमाळा, दि. १८ (करमाळा-LIVE)- ) साहित्य हे समाजाला जगण्याची व जागवण्याची प्रेरणा देत असून समाजात समरसता निर्माण करण्यासाठी...
