जेऊरच्या भारत महाविद्यालयातील प्रशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर- विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी
जेऊर, दि. 20 (करमाळा-LIVE)-महाराष्ट्र राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या सहा मागण्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संपावर गेलेले असून जेऊरच्या भारत...
